IT प्रोफेशनल्सना मोठी संधी ! पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.punecantonmentboard.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सहाय्यक प्रोग्रामर.

शैक्षणिक पात्रता – MSC/ MCA / BE (Computer)

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, पुणे कँटोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान, पुणे – 411001

मुलाखत देण्याची तारीख –  28 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.punecantonmentboard.org/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com