महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत (MIDC) भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
सध्याच्या तीन विभागीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक विभाग अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक येथे सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-9-2020 आहे.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 28 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळांतर्गत मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
कोरोना विषाणू (कोविड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.