माहिती व प्रसारण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । माहिती व प्रसारण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://mib.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्रादेशिक अधिकारी – 8 जागा 

अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी – 1 जागा 

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 302

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-9-2020

नोकरीचे ठिकाण – मुंबई चेन्नई, कोलकाता, तिरुअनंतपुरम, कटक, हैदराबाद, बेंगलुरू, गुवाहाटी आणि दिल्ली

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://mib.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  अवर सचिव (चित्रपट), माहिती व प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)