माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, चालक

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी- MBBS / BAMS 

चालक – ड्रायविंग लायसन्स आवश्यक.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8-8-2020 

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी मानखुर्द मुंबई – 400088

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com