GIC Recruitment 2023 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नवीन भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार निवड
करिअरनामा ऑनलाईन । जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (GIC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (General Insurance Corporation … Read more