Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी; मुंबईच्या लोक आयुक्त कार्यालयात ‘या’ पदावर भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (Job Alert) कार्यालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून लिपिक टंकलेखक या पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी २०२३ आहे.

संस्था – लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई

भरले जाणारे पद – लिपिक टंकलेखक / Clerk-Typist

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
02) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
03) उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Job Alert)
04) शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा – 19 ते 38 वर्षे

परीक्षा/ अर्ज फी – फी नाही (Job Alert)

मिळणारे वेतन – रु. 30,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिकृत वेबसाईट – lokayukta.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com