HPCL Recruitment 2023 : 12 वी ते इंजिनियर्ससाठी हिंदुस्तान पेट्रोलियमने जाहीर केली भरती; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे (HPCL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई

पद संख्या – 60 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HPCL Recruitment 2023)

1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 30 पदे
B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक.

2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – 07 पदे
12वी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असावे.

3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर – 18 पदे
12वी (विज्ञान) उत्तीर्ण, बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक. (HPCL Recruitment 2023)

4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 05 पदे
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असावा.

वय मर्यादा – 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 590/-+GST [SC/ST/PwBD: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – (HPCL Recruitment 2023)
संगणक आधारित चाचणी

दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी

मिळणारे वेतन – 27,500/- ते 1,00,000/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com