RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत ‘या’ पदावर भरती; मुंबईमध्ये नोकरीची संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL Recruitment 2023) येथे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई

पद संख्या – 6 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RCFL Recruitment 2023)

1) अधिकारी / Officer (CCLAB) – 04 पदे

उमेदवाराने कोणत्याही शाखेतील नियमित आणि पूर्णवेळ पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये नियमित आणि पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून (RCFL Recruitment 2023) रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

2) अभियंता (पर्यावरण) / Engineer (Environmental) – 02 पदे

उमेदवाराने UGC/सरकारी संस्था/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित पूर्णवेळ बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी अभियांत्रिकी (पर्यावरण अभियांत्रिकी) किंवा रासायनिक शाखेत बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी / एम.ई. / एम.टेक. पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – 1000/- रुपये [SC/ST/PwBD/ExSM/महिला – शुल्क नाही]

मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई / संपूर्ण भारत (RCFL Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com