NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ शहरात विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

NHM Recruitment 2024 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; पदवीधर करु शकतात अर्ज

BMC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन पदावर (BMC Recruitment 2024) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator) पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबईभरले जाणारे पद … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

Shikshak Bharti 2024 (5)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी … Read more

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉकमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इंजिनिअर, डिग्रीधारक करु शकतात अर्ज

Mazagon Dock Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत (Mazagon Dock Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. संस्था – माझगाव … Read more

BEL Recruitment 2024 : इंजिनियर्स ‘या’ पदासाठी करु शकतात अर्ज; BEL अंतर्गत नवीन भरती; आकर्षक पगार

BEL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) प्रशिक्षणार्थी अभियंता–I पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)भरले जाणारे पद – … Read more

NTPC Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! NTPC अंतर्गत Deputy Manager पदावर भरती सुरु; 2 लाखापर्यंत मिळवा पगार

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2024) अंतर्गत उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल; तर … Read more

APS Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी आर्मी पब्लिक स्कूल येथे नोकरीची उत्तम संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

APS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, पुणे अंतर्गत विविध (APS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 … Read more

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्थेच्या ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होवू इच्छिणाऱ्या (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 42 हजार पगाराची नोकरी; थेट द्या मुलाखत

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नेटवर्क प्रशासक पदावर भरती करण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे. संस्था – टाटा मेमोरियल सेंटर मुंबईभरले जाणारे पद – नेटवर्क प्रशासक (NETWORK ADMINISTRATOR)नोकरी … Read more

DFSL Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! सहायक, व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिकसह अनेक पदांवर भरती सुरु

DFSL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (DFSL Recruitment 2024) संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more