BEL Recruitment 2024 : इंजिनियर्स ‘या’ पदासाठी करु शकतात अर्ज; BEL अंतर्गत नवीन भरती; आकर्षक पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) प्रशिक्षणार्थी अभियंता–I पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता – I
पद संख्या – 47 पदे (BEL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 28 वर्षे
अर्ज फी – Rs. 177/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEL Recruitment 2024)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता – IB.E./B.Tech/B.Sc. Engg.(4 years) in CSE/IS/IT with 55% for General / OBC/ EWS candidates & Pass Class for SC/ST/PwBD

मिळणारे वेतन – (BEL Recruitment 2024)

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी अभियंता – I1st Year – Rs. 30,000/-
2nd Year – Rs. 35,000/-
3rd Year – Rs. 40,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (BEL Recruitment 2024) कागदपत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com