नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये होणार भरती
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विभाग प्रमुख- प्रशासन या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
गृह मंत्रालय येथे अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड येथे विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर, पॅनेल डॉक्टर पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नागपूर येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये न्यायिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
गोवा मनोरंजन संस्थेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेमध्ये नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
अणु ऊर्जा विभागांतर्गत विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.