गोवा मनोरंजन संस्थेमध्ये विविध पदांची होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । गोवा मनोरंजन संस्थेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

http://esg.co.in/esg-recruitment-form/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य लेखा अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह, कनिष्ठ                            एक्झिक्युटिव्ह

पद संख्या – 40

शैक्षणिक पात्रता – 1) click here

                          2) click here

हे पण वाचा -
1 of 343

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://esg.co.in/

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: