राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत होणार भरती ; असा करा अर्ज
राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारीपदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोल्हापूर येथे स्टेशन कॅन्टीनमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही संस्था घेत असलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या रचनेत संस्थेने बदल केले आहेत
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
लातूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘योग शिक्षक’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.एकूण 76 जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने नुकतीच भरती जाहीर केली आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये कार्यक्रम अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
इंडिया पोस्टतंर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सामान्य चिकित्सक पोस्टसाठी नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित केली आहे