महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने नुकतीच भरती जाहीर केली आहे.  पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

१ ) पदाचे नाव- प्राध्यापक

पात्रता – Ph.D

पदसंख्या – 5

२) पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक

पात्रता – Ph.D Degree in Law / Master Degree in Law

पदसंख्या – 5

३) पदाचे नाव-  सहायक प्राध्यापक

  पात्रता –Master Degree in Law

  पदसंख्या – 5

फी –  खुला गट -1000 रुपये , राखीव गट – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

अर्ज करण्याची लिंक – https://psu.shine.com/company/maharashtra-national-law-university/

अधिकृत वेबसाईट – http://www.mnlumumbai.edu.in/index.php

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”