लातूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘योग शिक्षक’ पदासाठी भरती

करिअरनामा । लातूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘योग शिक्षक’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.एकूण 76 जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव योग शिक्षक

पदसंख्या – 76

शैक्षणिक पात्रता –  प्रमाणित आणि अनुभव असलेले प्रमाणित योग संस्था उमेदवार.

नोकरी ठिकाण- लातूर

फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर

 लिंकवर अर्ज करा –                                           https://drive.google.com/file/d/1vwhfhnSnEiFO525WDoj56JQ9f92kYQ_L/view?  usp=sharing

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख –  10 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”