राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत  विधी सल्लागार , विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी

पद संख्या –  4

नोकरी ठिकाण – औरंगाबाद, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – ४११००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – https://mahacid.gov.in/#

जाहिरात पहा – https://bit.ly/2OBcDl8

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”