टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये कार्यक्रम अधिकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा  । टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये कार्यक्रम अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी थेट मुलाखत देऊ शकतात.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी

पात्रता – Master’s Degree

पदसंख्या – 1

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

हे पण वाचा -
1 of 348

मुलाखतीचे ठिकाण –  Tata Institute of Social Sciences M.S. Gore Building, 10th Floor,                                                 Room  No. 1009 New Campus

मुलाखतीची तारीख –  14 फेब्रुवारी   2020

अधीकृत वेबसाईट – tiss.edu

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुच्या क्रमांकावर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: