वर्धा येथे महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये होणार भरती 

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा। महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सामान्य चिकित्सक पोस्टसाठी नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी थेट मुलाखत देऊ शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सामान्य चिकित्सक

पात्रता – MBBS/MD (General Physician or Gynecology)

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

नोकरीचे ठिकाण – वर्धा

हे पण वाचा -
1 of 328

मुलाखतीचा पत्ता – कुलपती कार्यालय प्रशासनीय भवन, विश्वविद्यालय परिसर, वर्धा

Hindi-Vishwavidyalaya-Wardha-Bharti-2020@mahasarkar.co_.in_

अधिकृत वेबसाईट – http://hindivishwa.org/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

मुलाखतिची तारीख – 13 फेब्रुवारी  2020

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: