पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये होणार भरती

सांगली येथे पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये  प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये होणार भरती ; 19 फेब्रुवारीपासून करा अर्ज

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ  न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहते.पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे.

१० वी पास उमेदवारांना नॉर्थन कोलफिल्ड्समध्ये सुवर्णसंधी

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये माइनिंग सिरदार आणि सर्व्हेअर पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

रखडलेल्या तलाठी भरतीचा निर्णय लवकरच ; उमेदवारांना दिलासा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध प्रवर्गांतील रिक्‍त झालेल्या तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यांचे निकाल लावले नव्हते.त्यामुळे उमेदवार चिंतेत होते.

खुशखबर ! होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये मुलाखतीद्वारे होणार भरती

मुंबई येथे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. 

ERA अंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये शिक्षक पदासाठी भरती जाहीर

खापर येथे ERA अंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये शिक्षक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

MPSC ची पाच टप्प्यात होणार भरती ; पण गट-क मधील सेवा भरती लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) यावर्षी पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या विभागांमध्ये पदांची भरती होणार आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कधी होतील, याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.मात्र, वनसेवा परीक्षा, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क व कर सहायक पदांसाठी शासनाने मागणीपत्र न दिल्याने या विभागांची भरती लांबणीवर पडणार आहे.

लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सल्लागार पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  29 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करायचा  आहे.इतर पदांकरिता मुलाखतीसाठी हजर रहावे.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 10 वी ,12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये [CRPF]  हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.