पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

       पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

     पात्रता – click here

      पद संख्या – 2 जागा

      अर्ज पद्धती – ऑफलाईन

      नोकरी ठिकाण – सोलापूर

    अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर – ४१३२५५

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

   अधिकृत वेबसाईट – http://su.digitaluniversity.ac/

   नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp    करा आणि लिहा “HelloJob”