लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सल्लागार पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  29 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करायचा  आहे.इतर पदांकरिता मुलाखतीसाठी हजर रहावे.

पदांचा सविस्तर तपशील – 

     पदाचे नाव – गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक,                               गुणवत्ता आश्वासन अधिकारी, आरोग्य तपासणी समन्वयक, तांत्रिक पर्यवेक्षक, प्रकल्प                                     समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अधिकारी

    शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

   नोकरी ठिकाण – गोंदिया, सोलापूर, औरंगाबाद, भंडारा, लातूर, अहमदनगर, नागपूर, पुणे, चंद्रपूर, नांदेड,                सातारा, परभणी, सांगली, यवतमाळ, कोल्हापूर, अमरावती, जालना, रत्नागिरी, बुलढाणा, सिंधुदुर्ग, जळगाव,        ठाणे, धुळे, पालघर, नाशिक, मुंबई

   निवड प्रक्रिया – मुलाखत

   मुलाखतीचा पत्ता[email protected]

  मुलाखतीची तारीख – 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2020  (इतर पदांकरिता)

> सल्लागार पॅथॉलॉजिस्ट-

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

       ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –29 फेब्रुवारी 2020

अर्ज  करण्याचा (ई-मेल) पत्ता – [email protected]

      अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/2UF2vM0

      जाहिरात पहा – http://www.lifecarehll.com/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”