१० वी पास उमेदवारांना नॉर्थन कोलफिल्ड्समध्ये सुवर्णसंधी

करिअरनामा ।नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये माइनिंग सिरदार आणि सर्व्हेअर पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – माइनिंग सिरदार आणि सर्व्हेअर

         पद संख्या – 95

        शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

        फी  – आरक्षित / ओबीसी / ईडब्ल्यूएस – 500 रुपये, (SC/ ST/ESM / Departmental                                              Candidates -फी नाही )

       अर्ज पद्धती – ऑनलाईन

       अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2020

      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2020

       अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

25 फेब्रुवारी पासून येथे अर्ज उपलब्ध – http://www.nclcil.in/HI/page.php?pid=34#

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”