ERA अंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये शिक्षक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।खापर येथे ERA अंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये शिक्षक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी  आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शिक्षक

     पद संख्या – 28

     शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

      नोकरी ठिकाण – खापर, नंदुरबार

     निवड प्रक्रिया – मुलाखत

     मुलाखतीचा पत्ता – ईरा अंतरराष्ट्रीय स्कुल खापर, नंदुरबार.

     मुलाखतीची तारीख – 20 फेब्रुवारी 2020

पहा जाहिरात – https://bit.ly/31QOJrz

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp      करा आणि लिहा “HelloJob”