Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ऑफिसर’ पदाच्या 143 पदांवर भरती; लगेच करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन । बँकेतील नोकरी सुरक्षित नोकरी (Bank of India Recruitment 2024) समजली जाते. समाधानकारक पगार, भरघोस सुट्ट्या तसेच इतर सोयी सुविधा मिळत असल्याने अनेक तरुण-तरुणी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियाने नवीन भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more