महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये भरती जाहीर

ठाणे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (NREGA),  तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अँस्ट्रोफिजिक्समध्ये होणार भरती

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अँस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारीपदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. 

संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांमध्ये होणार भरती

संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसला भरतीची अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे.

नागपूर येथे NADT मध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

नागपूर येथे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकॅडमीमध्ये प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय तटरक्षक दलात होणार भरती

भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महावितरण- डिप्लोमा आणि पदवीधर अभियंता भरती परीक्षा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि नि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदभरती परीक्षेची गुण यादी जाहीर केलेली आहे. गुण यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ; 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी होणार भरती

नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

भारतीय तटरक्षक दलात होणाऱ्या नाविक परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर ; असे करा डाऊनलोड

भारतीय तटरक्षक दलाने नाविक (GD) १०+२ प्रवेश – ०२/२०२० बॅच पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.