नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

    पदाचे नाव – एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्कशॉप), सीटी (क्य्रू)

पद संख्या – 317 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

फी-

> एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप) – 200 रुपये

हे पण वाचा -
1 of 331

> एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप) – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

पत्ता – सीमा सुरक्षा बल महासंचालनालय, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/#

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: