भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

         पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ

        पद संख्या –50 जागा

     शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)

     अर्ज पद्धती – ऑनलाईन

      फी – रु. ५००/- आहे.

    अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२० आहे.

    अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in

 अर्ज करण्याची लिंक – https://bis2019.azurewebsites.net/#no-back-button

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”