संघ लोकसेवा आयोग ESE परीक्षेचे निकाल जाहीर ; असा पहा निकाल

संघ लोकसेवा आयोगाने ESE परीक्षा 2020 चे निकाल जाहीर केले आहेत. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. 

नाबार्ड बँकेत विविध जागांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

नाबार्ड बँकेत सहाय्यक व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट अशा विविध पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय नौदलामध्ये विविध पदांची भरती जाहीर

भारतीय नौदलात ड्राफ्ट्समन पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BSF मध्ये ३१७ जागांसाठी भरती ! असा करा अर्ज

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शांतिस्वरूप भटनागर यांच्या जन्मासोबत आज आणखी काय विशेष ??

आज दि. २१ फेब्रुवारी २०२०. प्रत्येक दिवस काहीतरी खास आठवणी घेऊन येत असतो. काही आठवणी इतिहास बनून जातात तर काही लोकांना माहिती म्हणून उपयोगी पडतात. अशाच काही दिनविशेषांवर एक नजर..

खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 10 वी असणाऱ्यांना मिळणार नोकरीची संधी

उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये  शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री), शिकाऊ उमेदवार (तारतंत्र), संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

जाणून घ्या ; कशी कराल IAS ची तयारी ?

भारतीय नागरी सेवेंतर्गत भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

आज आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनासोबत आणखी काय विशेष ? 

आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळं महत्त्व आहे. आपला जन्म जसा महत्वाचा आहे तसेच आपण रोज काय करतो, आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यातही काही घडलंय का हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. अनेकदा आपल्या जन्मापूर्वीचं आपल्याला माहित नसतं. अशावेळी दिनविशेष नावाचा प्रकार या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला करून देतो. शालेय परिपाठात दिनविशेष सांगितले जायचे, फळ्यावर लिहले जायचे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी भरती जाहीर

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थमध्ये  सल्लागार पदासाठी होणार थेट मुलाखत

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.