PCMC Recruitment 2024 : 10 वी पाससाठी पुण्यामध्ये नोकरीची मोठी संधी!! दरमहा 63 हजारपर्यंत मिळेल पगार
करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची अनेकांची (PCMC Recruitment 2024) इच्छा असते; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more