ICAR Recruitment 2024 :परीक्षा नाही.. थेट मुलाखत!!पदवीधारकांसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (ICAR Recruitment 2024) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल–II पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 20 आणि 21 मे 2024 या दिवशी होणार आहे.

संस्था – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल – II
पद संख्या – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची Agricultural Biotechnology/Molecular Biology/Molecular Biology and Biotechnology/Biochemistry/ Biotechnology/Botany/Microbiology/Life Sciences मध्ये पदव्युत्तर पदवी (M.Sc. Agri./M.Sc./M.Tech/M.S.) असावी.

मिळणारे वेतन – 42,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (ICAR Recruitment 2024)
मुलाखत तारीख – 20 आणि 21 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

काही महत्वाच्या लिंक्स – (ICAR Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com