बेरोजगारांसाठी खूशखबर! मुंबईत ८ लाख नोकर्‍या; चांगला पगार

करियर ऑनलाईन । देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. याआधीच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परत गेले आहेत. तसेच संचारबंदीमुळे काही कामगार अद्याप घरी जाण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदी, बांधकाम तसेच कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत. देशातील कोरोना संकटाची … Read more

खूषखबर! आरोग्य विभागात २५ हजारांपेक्षा जास्त पदांची लवकरच भरती, राजेश टोपेंची माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुमूळे देशावर मोठे संकट आले आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. अशात आरोग्य विभागाला कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली … Read more

मेगाभरती ! SSC मध्ये अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

कर्मचारी निवड आयोगामध्ये (SSC) विविध 1357 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मेगाभरती । ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये अपरेंटिस ट्रेनी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.

खुशखबर ! ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 116 जागांसाठी भरती जाहीर

DRDO कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापनामध्ये ITI अपरेंटिस ट्रेनी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती

नागपूर येथील भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांच्या 116 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! २७९२ पदांसाठी होणार भरती

पूर्व रेल्वेकडून आठवी, दहावी आणि  ITI झालेल्या उमेदवारांकडून अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

१२ वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये भरती जाहीर

इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.