खुशखबर ! SSC Recruitment, 1300 पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने विविध पदांचा भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये एकूण 1300 हून अधिक पदे भरली जाणार आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
प्रत्येक पदाच्या कॅटेगरीसाठी वेगळा अर्ज करायचा आहे. SSC Recruitment

पदांचा सविस्तर तपशील – 

पदांचे नाव – DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर, डायटिशीअन

पदसंख्या – 8

फी – खुला गट – 100 रुपये,  महिला , एससी, एसटी, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमेन – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 20 मार्च 2020

ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020

ऑफलाइन चलन भरण्याची शेवटची तारिख – 23 मार्च 2020

चलानच्या माध्यमातून पेमेंट करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2020 (कार्यालयीन वेळेत)

संगणकीकृत परीक्षेच्या तारखा – 10 जून 2020 ते  12 जून 2020

पेमेंट कसे करायचे  –

BHIM UPI, नेटबँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा स्टेट बँक ऑफ इंडियातून चलानच्या माध्यमातून शुल्क भरता येईल. SSC Recruitment

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/#_ga=2.4657779.1950400247.1584007670-913290180.1574322657

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”