खुशखबर ! ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 116 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । DRDO अंतर्गत कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापनामध्ये ITI अपरेंटिस ट्रेनी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ITI अपरेंटिस ट्रेनी

पद संख्या – 116 जागा

 पात्रता –  ITI उत्तीर्ण

वयाची अट –  18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2020

अधिक माहितीसाठी –www.careernama.com

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”