मेगाभरती । ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती

करिअरनामा । ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये अपरेंटिस ट्रेनी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अपरेंटिस ट्रेनी

पद संख्या – 300 जागा

शैक्षणिक पात्रता –  10 वी सह संबंधित विषयात ITI उत्तीर्ण

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – Click Here (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”