कॅन फिन होम्स लिमिटेड अंतर्गत 50 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।कॅन फिन होम्स लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.canfinhomes.com पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी पद संख्या – 50 जागा पात्रता – A degree in any discipline from a recognized university and proficiency … Read more