स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 जागांसाठी मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – परिवीक्षा अधिकार

पदसंख्या 2000 जागा 

पात्रता – कोणत्याही शाखेत पदवी

वयाची अट – 21 ते  30 वर्ष

शुल्क – 

General / EWS / OBC Candidates –  750 रुपये

SC / ST / PWD Candidates – शुल्क नाही

हे पण वाचा -
1 of 11

नोकरीचे ठिकाण –  Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: