महाराष्ट्र टपाल कार्यालय विभागात 1 हजार 371 जागांसाठी मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल कार्यालय विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrapost.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1 ) पदाचे नाव – Postman

पदसंख्या – 1029 जागा

पात्रता – 12th pass

वयाची अट – 18 ते  27 वर्ष

वेतन – 21,700 ते  69,100 रुपये 

2 ) पदाचे नाव – Mail Guard

पदसंख्या – 15  जागा

पात्रता – 12th pass

वयाची अट – 18 ते  27 वर्ष

वेतन – 21,700 ते  69,100 रुपये

3 ) पदाचे नाव – MTS (Multi Tasking Staff) 

हे पण वाचा -
1 of 3

पदसंख्या – 295 जागा

पात्रता – 12th pass

वयाची अट – 18 ते  25 वर्ष

वेतन – 18,000 ते  56,100 रुपये

शुल्क – EWS / OBC / UR  – 500 रुपये , SC/ST/PWD/Female – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – Maharashtra , Goa

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेबर  2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrapost.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com