DBATU मध्ये होणार भरती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि निदेशक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.