Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Alert (91)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (Job Alert) अंतर्गत यंग प्रोफेशनल -I पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल -I पद संख्या … Read more

NPS Trust Recruitment 2023 : नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; डिग्री धारकांसाठी उत्तम पगाराची नोकरी

NPS Trust Recruitment 2023

NPS Trust Recruitment 2023 : नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; डिग्री धारकांसाठी उत्तम पगाराची नोकरी करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत रिक्त (NPS Trust Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत विविध पदावर भरती; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग (Job Notification) विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षकपदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. संस्था … Read more

Shikshak Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार शिक्षक भरती; ताबडतोब करा अर्ज 

Shikshak Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शिक्षक (Shikshak Bharti 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, नागपूर भरले जाणारे पद – शिक्षक अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची … Read more

Job Alert : पुण्यात नोकरी!! पशुसंवर्धन विभागामध्ये होणार भरती

Job Alert (90)

करिअरनामा ऑनलाईन । पशुसंवर्धन विभाग, पुणे अंतर्गत (Job Alert) सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. विभाग – पशुसंवर्धन विभाग, पुणे भरले जाणारे पद – सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी नोकरीचे ठिकाण – पुणे अर्ज करण्याची … Read more

Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वेमध्ये विविध पदांवर भरती; दरमहा 78,800 रुपये पगार 

Konkan Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कोकण रेल्वे अंतर्गत विविध (Konkan Railway Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र … Read more

Namo Maharojgar Melava 2023 : 10वी पास ते पदवीधरकांसाठी मोठी बातमी!! नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार 10 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार

Namo Maharojgar Melava 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधत (Namo Maharojgar Melava 2023) असाल तर इकडे लक्ष्य द्या. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे. नाव – नमो … Read more

Government Job : विविध विभागात निघाल्या सरकारी नोकऱ्या; कुठे आणि केव्हा कराल अर्ज?

Government Job (34)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. अनेक ठिकाणी सरकारी नोकर भरती जाहीर झाली आहे; याविषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहोत. या भरती मध्य प्रदेश उच्च न्यायालय, भारतीय रेल्वे, गुजरात अधीनस्थ निवड सेवा मंडळ इत्यादी ठिकाणी होणार आहेत. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे … Read more

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी खुषखबर!! महावितरणमध्ये होणार नवीन भरती

Mahavitaran Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज … Read more

District Court Recruitment 2023 : लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांवर नोकरीची संधी; महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात होणार नवीन भरती 

District Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात (District Court Recruitment 2023) विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना दि. 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा न्यायालय भरली जाणारी पदे –  1. लघुलेखक (श्रेणी … Read more