Job Fair 2023 : सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात होतोय रोजगार मेळावा; 1200 उमेदवारांना मिळणार नोकरी

Job Fair 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील बेरोजगार (Job Fair 2023) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 डिसेंबर 2023 रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. … Read more

Namo Maharojgar Melava 2023 : 10वी पास ते पदवीधरकांसाठी मोठी बातमी!! नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार 10 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार

Namo Maharojgar Melava 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधत (Namo Maharojgar Melava 2023) असाल तर इकडे लक्ष्य द्या. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे. नाव – नमो … Read more

Rozgar Melava : पंतप्रधान मोदींनी 51 हजार युवकांना दिली सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे

Rozgar Melava

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी (Rozgar Melava) आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. हा मेळावा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. पोलीस दलातील नियुक्त्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या … Read more

Satara Job Fair 2023 : सातारा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; इथे करा नांव नोंदणी

Satara Job Fair 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Satara Job Fair 2023) एक महत्वाची अपडेट आहे. सातारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ITI प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कार्यकर्ता, ऑपरेटर, गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिलर, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशीनिस्ट, … Read more

Job Fair 2023 : सातारा येथे होणार ऑनलाईन रोजगार मेळावा; ‘या’ पदांवर होणार भरती

Job Fair 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन (Job Fair 2023) रोजगार मेळावा – 10 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, ग्राइंडर, ग्राहक सेवा कार्यकारी / फील्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यकारी पदांकरीता पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक … Read more