खुशखबर ! स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये शहर समन्वयक पदासाठी भरती
च्छ महाराष्ट्र मिशनने नुकतेच शहर समन्वयक पदासाठी ३८४ रिक्त जागांवर पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे .
च्छ महाराष्ट्र मिशनने नुकतेच शहर समन्वयक पदासाठी ३८४ रिक्त जागांवर पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे .
नागपूर महानगरपालिकेत ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. अस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे.
गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यातयेणार आहेत.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
DRDO – संरक्षण संशोधन व विकास संघटनमध्ये विविध पदांच्या १८१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा १ मार्चला एकूण ७४ रिक्त जागेसाठी घेण्यात येणार आहे .
बृहन्मुंबई महानगरपालिकायेथे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध पदांच्या एकूण २३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर यांनी नर्सिंग ऑफिसरसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड (आयटीआय लिमिटेड), मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . कॉन्ट्रैक्ट कंत्राटी अभियंता पदांसाठी अमर्याद भरती जाहीर झाली आहे .
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 154 जागांसाठी भरती जाहीर