खुशखबर ! बृहमुंबई महानगरपालिकेत होणार भरती

करिअरनामा ।  बृहन्मुंबई महानगरपालिकायेथे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध पदांच्या एकूण २३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे आणि बाकी रिक्त जाग्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://portal.mcgm.gov.in/ या लिंकवर जाऊन आपले अर्ज भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – मुख्य जनगणना समन्वय अधिकारी, साहायक जनगणना समन्वय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी / कार्यालय अधीक्षक / कक्ष अधिकारी (जनगणना), मुख्य लिपिक (जनगणना), पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – २३९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी उमेदवार पदव्युत्तर असावा.

शैक्षणिक पात्रता –  जाहिरात वाचावी

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता (पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी) –  के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.) ७ वा मजला, डॉ. आर.के. पाटकर मार्ग, मुंबई-४०००५०.

अर्ज करण्याचा पत्ता (बाकी रिक्त पदांसाठी) – कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०००१२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी) ३१ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख (बाकी रिक्त पदांसाठी) – २७ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.