NABARD मध्ये १५४ पदांची भरती

करिअरनामा ।  राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/nabapssjan19/ या लिंकवर आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

एकूण पदे – १५४ जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फीस – रु. ६५०

अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.