गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती

करिअरनामा । गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यातयेणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २५ जानेवारीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, कारकुनी, रुग्णवाहिका चालक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार

पद संख्या – २२ जागा

पद संख्या  – ११

पद संख्या – ११

नोकरी ठिकाण – पणजी, सिंधुर्ग

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, स्टेशन एचक्यू, पणजी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.