राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 154 जागांसाठी भरती

करिअरनामा । राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 154 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे . 154 सहाय्यक व्यवस्थापक-गट ‘अ’ पदांसाठी 3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत .या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/nabrdbsjan20/ या लींकवर ऑनलाईन अर्ज करावेत .

पदांचा तपशील –

 1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)
      पात्रता – 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी / BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA ,                       (SC/ST/PWBD- 5 टक्के गुणांची सूट
       एकूण पदे – 139

   2 ) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा)
        पात्रता – 50 टक्के गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ,         (SC/ST/PWBD-उत्तीर्ण श्रेणी)
        एकूण पदे – 8

   3) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)(लीगल)
     पात्रता – 50 टक्के गुणांसह LLB किंवा 45 टक्के गुणांसह LLM
     एकूण पदे – 3

   4) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS)
   पात्रता – तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच                          वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी
    एकूण पदे – 4

  वयाची अट – 21 ते 30 वर्षे [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

  फी – General / OBC- 800 रुपये [SC/ST/PWBD- 150 रुपये ]

  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 फेब्रुवारी 2020

  पूर्व परीक्षा ( ऑनलाईन )- 25 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या              वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या                        7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
  या लिंक वर अर्ज करू शकता