संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांमध्ये होणार भरती

संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसला भरतीची अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे.

नागपूर येथे NADT मध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

नागपूर येथे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकॅडमीमध्ये प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय तटरक्षक दलात होणार भरती

भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी होणार भरती

नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

सोलापूर महानगरपालिका भरतीचा निकाल जाहीर

सोलापूर महानगरपालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.

महापोर्टल अखेर बंद ! विद्यार्थ्यांसह खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीला यश

विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी होत्या.

गोवा येथे लोकसेवा आयोगामध्ये 78 पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

गोवा येथे लोकसेवा आयोगामध्ये  सहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये ८१० पदांच्या लिपिक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग  मोकळा झाला आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये 170 जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.