राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये  सहाय्यक मास्टर पदासाठी होणार भरती

बेळगाव येथे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये  सहाय्यक मास्टर पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.

मालेगाव महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. 

भारतीय जीवन विमा (LIC) मंडळामध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), मुंबई येथे सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूलमध्ये विविध पदांची भरती

एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय हवाई दल ठाणे येथे विविध पदांची भरती

एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम) येथे महिला वैद्यकीय अधिकारी, आया पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

UPSC ESE भरती २०२० च्या पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर ; मुख्य परीक्षेची तारीख घ्या जाणून

संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२० परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केला आहे. निकाल व मुख्य परीक्षेची तारीख डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

CISF मध्ये लवकरच 1.2 लाख जवानांची भरती…

सीआयएसएफमध्ये 3:2 फॉर्म्युला देण्यात आला आहे. याचा अर्थ या दलात तीन जागांवर कायमस्वरुपी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी दोन पदांवर तैनात केले जातील. कराराच्या आधारावर ज्याची नियुक्ती होईल. स्पेशल डीजी, एडीजी, सेक्टर आयजी आणि सीआयएसएफच्या इतर युनिटच्या सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये १२२ पदांची भरती जाहीर

भारतीय विमानतळ प्राधिकरण  येथे अपरेंटीस पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

खुशखबर ! नाशिक महावितरणमध्ये ५६ जागांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.