राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये  सहाय्यक मास्टर पदासाठी होणार भरती

करिअरनामा ।बेळगाव येथे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सहाय्यक मास्टर पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक मास्टर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव – ५९०००९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.rashtriyamilitaryschoolbelgaum.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”