MMRDA येथे २१५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांच्या  २१५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल कार्यालयात सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांची भरती

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल येथे कार्यालय सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या १३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये प्राध्यापक पदाची भरती – असा करा अर्ज

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.#Careernama

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु – राज्यसरकाचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

ICCR मध्ये 32 जागांसाठी होणार भरती

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वेयरहाउसिंग डेवलपमेंट अँड रेगुलेटरी अथॉरिटीमध्ये विविध पदांसाठी भरती

वेयरहाउसिंग डेवलपमेंट अँड रेगुलेटरी अथॉरिटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ESIC मध्ये 19 रिक्त जागांसाठी थेट मुलाखत

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

ड्रीप इंडिया इर्रीगेशनमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखत

नाशिक येथील ड्रीप इंडिया इर्रीगेशनमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनमध्ये भरती

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडमध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

AAI Recruitment : सल्लागार पदासाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरनामध्ये  सल्लागार, कनिष्ठ सल्लागार पदांच्या  २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.