नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल कार्यालयात सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल येथे कार्यालय सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या १३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अधिक माहितीसाठी या  https://greentribunal.gov.in/अधिकृत वेबसाईटवर क्लीक करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक आणि स्टेनोग्राफर

पद संख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, प्रिन्सिपल बेंच, फरीदकोट हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

अधिक माहितीसाठी जाहिरात-

https://drive.google.com/file/d/1VlkVvXl7zbZJV0DNq8qA4qHlcirphPDc/view?usp=sharing

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२०

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”